Nasti Uthathev - नस्ती उठाठेव, Pu La Deshpande Marathi Books, पु ल देशपांडे मराठी पुस्तके, P L, pl, in Book, Vinodi Katha, Comedy Pustak, पुस्तक

Pu. La. Deshpande . Saket Prakashan Pvt. Ltd. . Marathi

वाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य. हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. अफाट व्यासंग आणि भाषेवरचे प्रभुत्व हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू. पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं. याची प्रचीती ‘नस्ती उठाठेव' पुस्तक वाचून येते. क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले ‘नस्ती उठाठेव' आजही वाचले तरी तितकेच ताजेतवाने वाटते.

Categories: Literature & Fiction

About the Author

Learn more about Pu. La. Deshpande and their other notable works on the BookR app. Download the app today to get deeper insights into your favorite authors.

Books from Similar Categories

Books from the Same Genre

Download BookR now and choose mindful reading!

Download Now!