MARATHYANCHYA RAJYAKATHA
गो. स. सरदेसाई यांनी १६३० ते १८१८ या काळात घडलेल्या प्रसंगांवर आधारित २१ गोष्टी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. त्यातील काही अपरिचित प्रसंग आहेत. काही तत्कालीन पत्रांचे व लेखांचे उतारेही दिलेले आहेत.
Categories: Literary Fiction







