It's Not About The Money (पैसे नव्हे तर पैशाचे मानसशास्त्र) [paperback] Bob Proctor [Jan 01, 2023]… Unknown Binding – 1 January 2023
* जगभरातील अतिश्रीमंत आणि यशस्वी लोकांना समजलेली रहस्ये * जीवनामध्ये समृद्धी आणण्याच्या, टिकवण्याच्या सोप्या आणि प्रभावी संकल्पना * पैशाबद्दल चुकीच्या धारणा * पैसा आकर्षित करण्याचे प्राचीन ज्ञान * तुमच्या मानसिकतेचा समृद्धीवर होणारा परिणाम * सकारात्मक विचारसरणीच्या साहाय्याने समृद्धीच्या मार्गावर वाटचाल कशी करावी
Categories: Economics







