Ikigai इकिगाई The Japanese secret to a long and happy life in Marathi Inspirational Book दीर्घायुषी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य बुक मराठी पुस्तके Motivational Books बुक्स पुस्तक पुस्तकं बुक्स by Ken Mogi

Ken Mogi . Unknown Year . Marathi

‘इकिगाई हेच जपानमधील लोकांचं सकाळी उठण्यामागील प्रयोजन आहे.’ ‘तणावहीन, आरोग्यपूर्ण आणि आनंदी जीवनशैलीचा जपानी मूलमंत्र : इकिगाई.’ - द टाइम्स हे प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान आजच्या काळासाठी अधिक समर्पकआणि पूरक ठरतं. या तत्त्वज्ञानामध्ये तुमचं संपूर्ण आयुष्यबदलून टाकायची क्षमता आहे- ज्यामुळे तुम्ही अधिक आनंदी व्हाल. सुखी होण्याचे मूलभूत नियम समजून घ्या :कोणत्याही गोष्टीची सुरुवात छोट्या प्रमाणात करा... तुमचं सामर्थ्य कशात आहे, तुमचं अंतर्मन काय सांगतंय ते बघा... तुम्हाला अतिशय उत्कटपणे काय करावंसं वाटतं त्याचा शोध घ्या... छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा... तुमच्यामधील इकिगाई ओळखण्यासाठी,तिचा शोध घेण्यासाठी या असाधारण पुस्तकातीलकेन मोगी यांचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ठरेल.

Categories: Healthy Living & Wellness

About the Author

Learn more about Ken Mogi and their other notable works on the BookR app. Download the app today to get deeper insights into your favorite authors.

Books from Similar Categories

Books from the Same Genre

Download BookR now and choose mindful reading!

Download Now!